Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
गटसाधन केंद्र मंठा ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत
एक ध्येय DIGITAL MANTHA ************** एक ध्येय DIGITAL MANTHA ********************* एक ध्येय DIGITAL MANTHA

Monday, 29 May 2017

12 वी चा निकाल

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी 30 मे रोजी दुपारी 11 वाजता पासून ऑनलाईन सविस्तर पाहायला मिळेल.

निकाल पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.  http://mahresult.nic.in/  

                      कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेस शिवाय टाईप करा.त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे लिहावी लागतील.
           समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आई चे नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटल मध्ये SON असं लिहाव लागेल.
निकाल पाहण्या साठी इतर वेबसाईट
http://result.mkcl.org/
http://www.maharashtraeducation.com

No comments:

Post a Comment