आंतरजिल्हा बदली पासून कोणीही वंचित राहू नये या उदेशाने मा.गटशिक्षणाधिकारी श्री .सतीश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मंठा तालुक्यातील शिक्षकाची माहिती मागून घेण्यात येत आहे .तरी आपण बदली करू इच्छिणा-यांनी पुढील फॉम भरून आपले नाव व पूर्ण माहिती नोद्वावी .
माहिती नोंदवण्यासाठी येथे click करा.
माहिती नोंदवण्यासाठी येथे click करा.
दिनांक आगोदर महिना येत आहे सर
ReplyDeleteNoc पतीपत्नीमध्ये असुन अर्ज सवर्ग २ मध्ये केला आणि स्थायीत्वची दिनाक २९/०४/२०१७ ही टाकली असुन प.स. वरील दिनाक टाकण्यास सांगीतली होती whatsapp वरील sms नुसार ती टाकली. १४/०५/२०१७ ला आणि मा. शिक्षणिधिकारी साहेबाचे पत्र आले १५/०५/२०१७ ला रात्री १०:०० ला शिक्षणसेवक पुर्ण झाल्याची दिंनाक टाकावी म्हणुन बघा काही करता येते का ?
ReplyDeleteया दुरुस्ती करिता. ही नम्र विनती मा.गशिअ साहेब प.स.मठा