Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
गटसाधन केंद्र मंठा ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत
एक ध्येय DIGITAL MANTHA ************** एक ध्येय DIGITAL MANTHA ********************* एक ध्येय DIGITAL MANTHA

Tuesday, 23 May 2017

आंतरजिल्हा बदली करू इच्छिना-यासाठी भरणे महत्वाचे

आंतरजिल्हा बदली पासून कोणीही वंचित राहू नये या उदेशाने मा.गटशिक्षणाधिकारी श्री .सतीश शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मंठा तालुक्यातील शिक्षकाची माहिती मागून घेण्यात येत आहे .तरी आपण बदली करू इच्छिणा-यांनी पुढील फॉम भरून आपले नाव व पूर्ण माहिती नोद्वावी .
माहिती नोंदवण्यासाठी येथे click करा.

2 comments:

  1. दिनांक आगोदर महिना येत आहे सर

    ReplyDelete
  2. Noc पतीपत्नीमध्ये असुन अर्ज सवर्ग २ मध्ये केला आणि स्थायीत्वची दिनाक २९/०४/२०१७ ही टाकली असुन प.स. वरील दिनाक टाकण्यास सांगीतली होती whatsapp वरील sms नुसार ती टाकली. १४/०५/२०१७ ला आणि मा. शिक्षणिधिकारी साहेबाचे पत्र आले १५/०५/२०१७ ला रात्री १०:०० ला शिक्षणसेवक पुर्ण झाल्याची दिंनाक टाकावी म्हणुन बघा काही करता येते का ?
    या दुरुस्ती करिता. ही नम्र विनती मा.गशिअ साहेब प.स.मठा

    ReplyDelete